ATSE Admin Panel

Maharshi Valmiki Shikshan Prasarak Mandal Vairag Sanchalit

राज्यस्तरीय ए. टी. एस. प्रज्ञाशोध परीक्षा

( State Level Aspiration Talent Search Examination )

Important Information
📢 महत्त्वाची सूचना

ए. टी. एस. ई. परीक्षा संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र (Admit Card) आणि निकाल याबाबतची माहिती याच पृष्ठावर वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल.

कृपया वेबसाईट नियमितपणे तपासत राहा.

📅 Important Dates
कार्यक्रम दिनांक
अर्ज प्रक्रिया सुरू 10 फेब्रुवारी 2026
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2026
प्रवेशपत्र उपलब्ध 05 मार्च 2026
परीक्षा दिनांक 15 मार्च 2026